महिला नेत्यांची गरज काय ?
What Is The Need For Women Leaders? | महिला नेत्यांची गरज काय ? | MaxWoman
नेता हा शब्द उच्चारला तर तुमच्या डोळ्यासमोर नेहमी पुरुषांचीच प्रतिमा येते. महिलाही राजकारणात येत आहेत मात्र त्यांची संख्या आजही नगण्य आहे. धोरणातुन एक अख्खा वर्गच गायब आहे याची जाणीव मात्र आपल्याला होतं नाही. हे जागतीक चित्र बदलायचे असेल तर काय करायला हवे यावर प्रकाश टाकत आहेत मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे