९० च्या दशकात आपल्या अदाकारीने मोहिनी घातलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरून होणाऱ्या कथित प्रेमसंबंधनच्या अफवांवर अखेर उत्तर सोनाली बेंद्रे यांनी मौन सोडलं आहे ,
अलीकडे सोशल मीडिया वर वायरल झालेल्या व्हिडीओमूळे सोनाली बेंद्रे हि चर्चेत आली होती .मराठी भाषा दिनाच्या समारंभात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ३० वर्षांनी भेट झाली. यादरम्यान त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांच्या नजरा एका व्हिडिओवर खिळल्या होत्या .अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, हम साथ साथ है फेम अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकमेकांच्या प्रेमात वेडे होते ते एकमेकांशी लग्नही करनार असल्याचं वृत्तपत्रांमधून समोर आलं होत . या व्हिडीओ वरून नेटिझन्सनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रेमसंबंधानवरून संमिश्र अशा टीका सुद्धा केल्या होत्या , यावर सोनालीने ANI वर दिलेल्या एका मुलाखतीत या अफवानसंदर्भात खंत व्यक्त केली आहे ,व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनाली बेंद्रे म्हणाली, "लोक काहीही बोलतात. पण अशा गोष्टी केवळ कलाकारांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यात कुटुंबही ओढले जाते, जे दुःखद आहे." यावेळी तिने 29 वर्ष जुन्या क्षणाविषयीदेखील सांगितले. . एनआयएला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने याविषयी भाष्य केले.
मुलाखतीत त्यानां ज्यावेळी विचारलं गेलं कि राज ठाकरे तुमचे क्रश होते का , यावर सोनाली थोडं हसून म्हणाल्या ...
" होता का ? मला नाही वाटत ... पण ठीक आहे ! "
सरफरोश फेम अभिनेत्री पुढे म्हणाल्या मी त्या व्हिडीओमध्ये माझ्या बहिणीशी बोलत होते , ती तिथेच होती , पण लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतात , या गोष्टीला लोकांनी काहीही अर्थ लावलेला आहे , आणि हे खुप चुकीचं आहे कारण यामध्ये कुटुंब सहभागी आहेत ...
तिने पुढे वैयक्तिक कौटुंबिक बंधन उघड केले, ती म्हणाली, "... माझ्यासाठी, संबंध असा होता की शर्मिला, राजची पत्नी, तिची आई आणि माझी मासी हे सर्वात चांगले मित्र होते. तिच्या आईने मला १० दिवसांपासून सांभाळले आहे कारण तुम्हाला माहिती आहे कसे, अरे, ती, माझ्या आईची धाकटी बहीण, मासी. म्हणून जेव्हा तिने राजला जन्म दिला तेव्हा ते सर्व हसत आले. अरे, तिच्या मोठ्या बहिणीचे बाळ. चला बाळाला पाहूया. ते रुग्णालयात आले आहेत आणि मला पाहिले आहे. म्हणजे शब्दशः, अशा प्रकारचे नाते आहे." आणि हे सगळे आरोप अर्थहीन आहेत अशी सोनाली बेंद्रे म्हणाल्यात .