मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर...

Update: 2023-07-06 05:08 GMT

महाराष्ट्रात पाऊस अनेक भागात चांगलाच जोर धरताना दिसत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुठल्या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा...

राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद घोसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. राज्याच्या काही भागात उसाचा जोर वाढताना दिसणार आहे IMD ने आज महाराष्ट्रासाठी पुढील चार-पाच दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी असेल तर रायगड, रत्नागिरी भागातही अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे...


विडिओ


video will realise soon

Tags:    

Similar News