लग्नाच्या मंडपात वर आला गुटखा खाऊन,वधूने घेतला चांगलाच समाचार...

Update: 2021-09-01 08:50 GMT

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, काही लोकं असे आहेत जे लग्नासारख्या विशेष प्रसंगीही आपले गुटखा प्रेम लपवू शकत नाहीत, ज्यासाठी त्यांना वेळप्रसंगी फटके खाण्याची वेळ येते, अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,पाहू या संबधीचा खास रिपोर्ट...

Full View

Tags:    

Similar News