सायबर सुरक्षेवर प्रश्न, UGC चे ट्विटर अकाऊंट हॅक

विद्यापीठ अनुदान आयोग या संस्थेच्या ट्वीटर अकाऊंटवर अज्ञात सायबर हल्लेखोराने हल्ला करत अकाउंटचा ताबा घेतला. त्यानंतर त्याने अनेक अनोळखी लोकांना टॅग केले. हल्लेखोराने ट्वीटरच्या प्रोफाइलचा फोटो बदलून व्यंगचित्राचा प्रोफाईल फोटो ठेवला.;

Update: 2022-04-10 03:30 GMT
0
Tags:    

Similar News