रस्त्यावर पुस्तक विकणारी मुलगी उदयनराजे भोसलेंकडे गेली आणि..

Update: 2022-05-30 09:16 GMT

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या गाडीतून फिरत असताना अचानक रस्त्यावर विकत असलेल्या एका गरीब मुलीकडून चक्क सर्व कॅलेंडर व पुस्तक विकत घेऊन त्या मुलीची आपुलकीने विचारपूस केली. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे……



Tags:    

Similar News