पुन्हा चित्रा वाघ गोत्यात, महेबुब शेख प्रकरणाला वेगळे वळण
मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पीडित मुलीने महेबुब शेख यांच्या विरोधात खोटी तक्रार द्यायला लावली व या सगळ्या प्रकरणात आष्ठीचे आमदार सुरेश धस व चित्रा वाघ यांचा सहभाग आल्याच धक्कादायक आरोप केला आहे..;
0