सलमान खानला कोरोनाची भीती वाटतं नाही का?

Update: 2021-12-30 08:25 GMT

सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर जोरात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो रिक्षा चालवताना दिसत आहे. सलमान खानच्या आवती भोवती इतकी गर्दी असताना देखील सलमान खान मात्र विना मास्क मस्त मजा करताना दिसतोय. त्यामुळे सलमान खानला कोरोनाची भीती वाटत नाही का असा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे.


Full View

Tags:    

Similar News