यामुळे रशियात करण्यात आली 'नॉन वर्किंग विक'ची घोषणा

Update: 2021-10-24 04:02 GMT

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, रुग्ण संख्या कमी झाली आहे, मात्र इतर देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. तर कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता रशिया सारखा देश हतबल झाला आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, सर्व कामगारांना भरपगारी रजा देण्यात येणार आहे.

Full View

Tags:    

Similar News