राखीची मोदींकडे शॉपिंगची मागणी; म्हणाली, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी घेऊन या...

Update: 2021-09-25 12:15 GMT

नेहमी प्रकाशझोतात कसे राहवे हे राखी सावंतला चांगले माहीत आहे. ती दररोज अशा काही गोष्टी करते, ज्यामुळे ती लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करू शकते. राखी यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी सुद्धा ठरते. आता राखी सावंतने पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राखीने यावेळी पीएम मोदींकडून आपल्यासाठी खरेदी करण्याची मागणी केली आहे. जेव्हापासून राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, तेव्हापासून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओत काय म्हणाली राखी पाहू यात....

Tags:    

Similar News