विदर्भात मुसळधार पाऊस

Update: 2023-07-23 03:24 GMT

राज्यात सर्व धूर आता पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी तर मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसांची शक्यता आहे. अशी माहिती पुणे हवामान विभागाचे मुख्य कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

मुसळधार पावसामुळे विदर्भात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसानही झाले आहे. विदर्भात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.

Tags:    

Similar News