कोरोनाला आणि ओमायक्रॉनला थांबवण्यासाठी लस घ्या – किशोरी पेडणेकर

Update: 2022-01-03 09:07 GMT

मुंबईसह राज्यभरामध्ये ३ जानेवारीपासून १५ ते ११८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला सुरूवात होत आहे. त्या निमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व मुलांना कोरोना आणि ओमायक्रॉन ला थांबवण्यासाठी लस घेण्याचे आवाहन केले आहे. या सर्व मुलांसाठी मुंबई महापालिकेतर्फे शहरामध्ये 9 लसीकरण केंद्रे उभारली आहेत. खाली दिलेल्या यादीपैकी आपल्या सोयीच्या लसीकरण केद्रावर जाऊन नागरीक आपल्या मुलांचं लसीकरण करू शकतात.

Full View

मुंबईतील कोव्हिड सेंटर्सची यादी

Richardson and Cruddas Centre, भायकळा E प्रभाग

NESCO jumbo centre Phase 1, गोरेगाव (पू) प्रभाग P/S

NSCI Dome Jumbo Facility, वरळी प्रभाग G/S

BKC Jumbo Covid Centre, वांद्रे प्रभाग H/E

कांजूरमार्ग C and G Jumbo Centre प्रभाग S

मालाड Jumbo Covid Centre प्रभाग P/N

मुलूंड R and C Jumbo Covid Centre – 1 प्रभाग T

Dahisar Jumbo Centre, दहिसर प्रभाग R/N

Somaiya Jumbo Centre, शीव प्रभाग F/N

Dr. Babasaheb Memorial GH, भायकळा (State) प्रभाग E

Tags:    

Similar News