ट्विटर घेणार मोठा निर्णय? Elon Musk यांच्या मनात नेमक काय?
इलॉन मस्क यांची ट्विटरमध्ये 9.2% भागीदारी आहे. त्याच्याकडे ट्विटरचे 7.34 कोटी अधिक शेअर्स आहेत. या वृत्तानंतर इलॉन मस्क आता पराग अग्रवालची जागा घेणार का? किंवा पराग अग्रवाल हे केवळ नाममात्र सीईओ राहतील आणि इलॉन मस्क ट्विटरशी संबंधित सर्व आवश्यक पावले उचलतील का?;
0