मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी..

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ‘सावध राहा’ अशी धमकी देणारी चिट्ठी मिळाली आहे. यावर वसंत मोरे यांनी धमकी देणाऱ्याला ‘बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत (तात्या) मोरे आहे’ असा इशारा दिला आहे..;

Update: 2022-06-17 06:35 GMT
0
Tags:    

Similar News