अंतर्गत समिती स्थापने बाबत महाराष्ट्र महिला व बालविकास आयुक्तालय आग्रही
Maharashtra Women and Child Development Commissionerate insists on formation of internal committee
हे तीन घटक एकत्र आले की महिलांचे प्रश्न सुटतील. महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षेसाठी POSH कायद्यांतर्गत अंतर्गत समिती समिती (Internal Committee) असणे बंधनकारक आहे...