''गौतमी तू भारी तुझ्या घरी, होती का माझी परी'' भाऊच्या प्रपोजचा नादच नाय..

Update: 2023-06-02 00:46 GMT

 गौतमीने वेड लावला नाही असा तरुण आता शोधून सापडणार नाही. आता ह्यो पट्ट्या बघा, यानं थेट गौतमीला लग्नाची मागणीच घातलीया. बरं अशी तशी नाही आपल्या भावना व्यक्त करणारं एक लांबलचक पत्र भावानं थेट गौतमी पाटीलला लिहिलंय. ''गौतमी तू भारी तुझ्या घरी, होती का माझी परी..'' बस-बस ह्यो थेट ह्रदयात जाणारा डायलॉग लिहून दादांनी पात्राची सुरवात केलिया.. सुरवातच असली हाय म्हंटल्यावर पात्रात खाली काय काय असणार विचारूच नका तर डायरेक्ट पहाच. बरं हे पत्र गौतमी पाटील पर्यंत बी पोहोचलय आणि तिनं सुद्धा काहीतरी शब्द दिलाय.. आता कोण हाय ह्यो पट्ट्या आणि गौतमीने त्याला काय शब्द दिलाय बघाच...


Full View

Tags:    

Similar News