लग्नाच्या बतम्यांनंतर IAS टीना दाबी यांचा सोशल मीडियाला रामराम..
IAS Teena Dabi IAS pradip gawande लग्न करणार असल्याची बातमी व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून अनेक जण त्यांचे अभिनंदन करत होते. त्याचवेळी अनेक जण त्यांना ट्रोलही करत होते. त्यानंतर आता त्यांनी सोशलमीडियावरील इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट बंद केले आहे..;
0