लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडो रस्त्यावर

Update: 2022-02-13 09:55 GMT

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानापासून ते शिवाजी पार्क अशी त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या चाहत्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी...

Full View

Tags:    

Similar News