VIDEO - सांगली जिल्ह्यातील चांदोलीत अतिवृष्टी…

Update: 2022-07-10 06:43 GMT

  सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी सुरू असून मागील 24 तासात 120 मिलिमीटर पाऊस पडला आहे.



वारणा धरणात 48 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सांगली जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली होती, यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. आता खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. धरणांतील पाणीसाठा पार तळाला गेला होता.



यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले होते. परंतु सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे.



Tags:    

Similar News