स्वस्थ नारी सशक्त परिवार : महिलांच्या आरोग्य गरजा आपण का विसरतोय?
Healthy Women, Strong Families: Why are we forgetting women's health needs?
महिलांसाठी सहज व सुलभ आरोग्य सेवा आपण आजही पुरवू शकत नाही. गरोदरपणातील सेवा असो वा मूलभूत आरोग्य सुविधा — महिलांना अजूनही योग्य मदत मिळत नाही. महासत्ता होण्याची भाषा करत असतानाच आपण महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त समाज’ या कॅम्पेनबद्दल फारस न बोल जाणं हे आपली महिला आरोग्या प्रती असलेली अनास्था दर्शवते.महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्य सेवांवर प्रकाश टाकणार आहे मॅक्सवूमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांचा व्हिडिओ जरूर पाहा आणि महिलांच्या आरोग्य हक्कांसाठी आवाज उठवा.