इंधनाच्या मागणीत वाढ; मागील तीन वर्षातील मागणीपेक्षा यंदा सर्वाधिक मागणी..

दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असला तरीही भारतातील पेट्रोलच्या मागणी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाची मागणी 18.62 दशलक्ष टनांनी (4.2%) वाढून 19.41 दशलक्ष टन झाली आहे. काय आहेत करणे वाचा..;

Update: 2022-04-12 03:39 GMT
0
Tags:    

Similar News