मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या विरोधकांच्या उमेदवार, कोण आहेत मार्गारेट अल्वा..?
माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या विरोधकांच्या उमेदवार असणार
मार्गारेट अल्वा यांचे सासू सासरे देखील राज्यसभेत होते
शरद पवार यांच्या समाजवादी कॉंग्रेसमध्ये देखील त्यांचा समावेश होता.
दक्षिणात्य महिला उमेदवार
धार्मिकदृष्ट्या विचार केला तर ख्रिश्चन आहेत
दक्षिणेतील सर्वाधिक पक्ष पाठींबा देण्याची शक्यता
आज १७ विरोधी पक्षाचा पाठींबा
आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाची भूमिका गुलदस्त्यात
राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, गोवा या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे
५ वेळा संसद सदस्य राहिल्या आहेत