पूर : आज नाही मदत करणार तर कधी करणार?

Flood: If Not Today, When Will You Help?

Update: 2025-10-01 14:27 GMT

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता फक्त सहवेदना नाही, तर खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. तुमच्या गावात, परिसरात, किंवा ऑनलाईन – जिथून शक्य असेल तिथून पुढे या. मदतीचे हक्काचे वाटप, अन्नधान्य, बियाणं, जनावरांचं संरक्षण – काही ना काही तुमच्याही हातून होऊ शकतं. 

Full View

Tags:    

Similar News