फराह खान पाकिस्तानला चुना लावून फरार?
फराह खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबीची जवळची मैत्रिण आहे. तिच्यावर सहा अब्ज पाकिस्तानी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. फराह खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती फ्लाइटमध्ये बसलेली दिसत आहे.;
0