ऑरेलियानो फर्नांडिस यांच्या प्रकरणाबद्दल माहिती आहे का?

Do you know about the case of Aureliano Fernandes?

Update: 2025-09-14 09:14 GMT

ऑरेलियानो फर्नांडिस प्रकरण हे भारतात कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळाविरुद्धच्या लढ्याचं एक महत्वाचं उदाहरण आहे. विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना कार्यालयीन ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत महत्वाची टिप्पणी केली. महिला सुरक्षिततेच्या कायद्यातील ही महत्वाची बाब मानली जाते तो कसा महत्वाचा आहे हे सांगणारा हा व्हिडीओ... 

Full View    

Tags:    

Similar News