सावधान; झटपट लोनच्या मोहाने चिनी लोन अँप वापरत असाल तर बसेल मोठा झटका..

पोलिसांनी चिनी लोन अॅपच्या करोडो रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी देशाच्या विविध भागातून 8 जणांना अटक केली आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्यासोबतच आरोपी लोकांना धमकावत असल्याचं समोर आलं आहे..;

Update: 2022-04-05 03:59 GMT
0
Tags:    

Similar News