पंढरपुरात बकरी ईद साजरा न करण्याचा निर्णय…

Update: 2022-07-09 15:32 GMT

पंढरीच्या आषाढी एकादशीच्या दिवशीच मुस्लिम धर्मियांचा बकरी ईदचा सण आला. पंढरपूर मध्ये लाखो भाविक आषाढी एकादशीला आले आहेत. बहुतांश मुस्लिम कुटुंबांच्या घरी वारकरी वास्तव्यास आहेत. त्यामुळे पंढरपुरातील मुस्लिम धर्मीय बांधवांनी यात्रेनंतर साजरा करण्याचा निर्णय घेतला.



इब्राहिम बोहरी नगरसेवक

Tags:    

Similar News