भर कार्यक्रमात या अभिनेत्रीने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दाखवली मध्यमा
रशिया आणि युक्रेन युध्दासाठी संपूर्ण जगातून रशियाचा निषेध केला जातोय. ऑस्ट्रेलियन अभिनेत्री रेबेल विल्सन हिने रशिया युक्रेन युध्दाचा निषेध करताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मध्यमा दाखवली.;
0