महाड: बचाव कार्याला ब्रेक, बेपत्ता असलेले 31 जण मृत घोषित, मृतांची संख्या 84 वर

Update: 2021-07-26 11:01 GMT

महाड तालुक्यातील तळीये दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद

महाड तालुक्यातील तळीये गाव 22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती

कालपर्यंत दरडीच्या ढिगार्‍यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते

आज चौथ्या दिवशी बचावकार्य थांबविण्यात आले असून, बेपत्ता असलेल्या 31 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे

 दुर्घटनेत केवळ 5 जण जखमी अवस्थेत सापडले, तर बेपत्ता असलेल्या 31 जणांचा तीन दिवसांनंतरही शोध सुरुच होता


Delete Edit


Tags:    

Similar News