"चित्रा वाघ आरोपींकडून खंडणी वसूल करायच्या" आशा मिरगे यांचा धक्कादायक आरोप..

चित्रा वाघ (Chitra Wagh) या संशयित आरोपी पद, पैसा, प्रतिष्ठेने मोठा असल्यास त्या प्रकरणांमध्ये लक्ष घालायच्या व पीडितेच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन तिला इमोशनल ब्लॅकमेल करून व वेळ पडली तर सदर आरोपिकडून खंडणी वसूल करायच्या असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीच्या आशा मिरगे (Asha Mirge) यांनी केला आहे.;

Update: 2022-04-15 05:48 GMT
0
Tags:    

Similar News