बंडखोर आमदारांची आदित्य ठाकरेंनी काढली लाज...
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच एक्टीव झाले आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. त्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची लाज काढली.;
0