शाहरुख खानच्या मुलासोबत अभिनेत्री अनन्या पांडे KKR ला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात..

काही दिवसांपूर्वी खान कुटुंब मोठ्या वादात सापडले होते. त्यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेंची देखील चौकशी केली गेली होती. त्यानंतर आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व अनन्य पांडे एकत्र IPL च्या सामान्य दरम्यान एकत्र दिसले.;

Update: 2022-04-02 04:20 GMT
0
Tags:    

Similar News