मेरा लाल दुप्पटा...;अभिनेत्री अमृता सुभाषचा व्हिडीओ व्हायरल

Update: 2021-09-01 08:34 GMT

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचा एक व्हिडीओ सद्या व्हायरल होत असून, जो तिने स्व:ता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती हातात दुप्पटा उडवत हिंदी गाणं म्हणत आहे. तिच्या ह्या व्हिडिओला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहण्यात आले आहे. तर पाहू या नेमकं आहे तरी काय या व्हिडिओत....

Full View

Tags:    

Similar News