कार्यकर्ते जोशात नेते गोत्यात
Activists are enthusiastic but leaders might be in trouble
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खडबळ उडाली. अजित पवारांना न ओळखणाऱ्या महिला IPS अधिकारी यांना पवारांनी कसं खडसावलं म्हणून कार्यकर्त्यांनी क्लिप व्हायरल केली. नेत्यांसोबतचे फोटो, वेगवेगळ्या पद्धतीच्या रिल्स यामुळे नेत्यांचे कौतुक करायच्या नादात कार्यकर्ते नेत्यांनाच गोत्यात आणतात. याची असंख्य उदाहरण सध्या समोर येत आहेत...