महिलांचे ४९% रोजगार धोक्यात
49% of women's jobs at risk | महिलांचे ४९% रोजगार धोक्यात | MaxWoman
महिला रोजगार हा अतिशय महत्वाचा विषय आहे. महिलांचा रोजगार वाढला तर देशाचे आर्थिक उत्पन्नही वाढते त्यामुळे गरिबी तर दूर होतेच मात्र कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती चा विकास व्हायला हातभार लागतो. अन्नधान्यावर आधारीत महिलांचे रोजगार ४९% आहेत हे रोजगार का धोक्यात आलेत त्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यावर प्रकाश टाकत आहेत मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे