बुलडाणा जिल्ह्यात तब्बल 3 महिन्यांमध्ये 10 बालविवाह रोखले
तीन महिन्यांच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात 10 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय 18 व मुलाच्या लग्नाचे वय हे 21 वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे.
0