जाणून घ्या, महाराष्ट्रातील महिलांचं प्रतिनिधीत्व...

Update: 2019-03-11 13:31 GMT

राज्यसभेतल्या एकूण २४५ जागांपैकी २८ जागांवर महिला खासदार आहेत. तर महाराष्ट्रातून ६ महिला खासदार लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामध्ये चार भाजप आणि ऱाष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

सौ. सोशल मीडिया

गेल्या ६६ वर्षांत महाराष्ट्रातून फक्त ४६ महिला खासदार लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

सौ. सोशल मीडिया

महाराष्ट्र विधानसभा – एकूण जागा – २८८

विधानसभा एकूण महिला आमदार = 22

महाराष्ट्र विधानपरिषद – एकूण जागा – ७८

विधानपरिषद एकूण महिला आमदार – ५

राज्य मंत्रिमंडळात पंकजा मुंडे या एकमेव कॅबिनेट तर वर्षा ठाकूर या एकमेव महिला राज्यमंत्री आहेत.

Similar News