"मातीतल्या खेळांची जत्रा"
व्हिडीओ गेम्स मुळे आजची पिढी मैदानी तसेच मातीतले खेळ खेळणंच विसरून गेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक पालक याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात. याच पिढीला खऱ्या खेळांची आठवण करून देण्यासाठी भरवली जातेय “मातीतल्या खेळांची जत्रा”;
0