पंकजा मुंडे नंतर भाजपाच्या व्यासपीठावरून महिला गायब

Update: 2019-12-15 12:14 GMT

नागपुर हिवाळी आधिवेशनास सुरवात होत असतांना विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. यात देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी ग्रस्त शेतक-यांना पैसे मिळावे म्हणुन सांगण्यात आले. सत्तेतील पक्षावर हल्लबोल करत त्यांनी सांगितले की अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. अशा विविध विषयावर बोलतांना मांडले आपली मते मांडली. पण या पत्रकार परिषदसाठी अनेक भाजप मंत्री उपस्थित होते.

तरीही एकही महिला नेत्या यावेळी व्यापीठावर नव्हत्या. पंकजा मुंडे यांनी कोअर कमिटीचा राजीनाम दिल्या नंतर कुठल्याही महिला नेत्या भाजपत नाहीत का? व्यासपीठावर एकही महिला नेत्याची उपस्थिती नसणं म्हणजे पंकजा मुंडे जर भाजपत नसल्यातर महिलांना भाजपात व्यासपीठ मिळणार नाही का? की महिलांना व्यासपीठावर स्थान द्यावे असे भाजपला वाटतं नाही, असे प्रश्न उपस्थित होतात.

Similar News