समाजकारण आणि राजकारण यामध्ये व्यस्त असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वेळात वेळ काढून यंदा भाऊबीज साजरी करण्यासाठी आपल्या माहेरी पोहचल्या आहेत. यावेळी त्यांच्या भावाने आनंद व्यक्त करत त्यांचे कौतुक केले.
तसेच त्यांनी बहिणीच्या स्व:कष्टाचे, समाजकारण आणि राजकारणाचं तोंड भरून कौतुक केलं, त्यांनी म्हटंल की, रुपाली चाकणकर यांनी आपल्या घराचा विचार न करता समाजकारणामध्ये लक्ष दिलं. त्यांच्या या मेहनतीचं फलीत म्हणून आज त्या प्रदेशाध्यक्ष बनल्या आहेत. याच गोष्टीचा आमच्या कुटूंबाला अभिमान आहे. असं भावनिक मत त्यांनी केलं.
पहा व्हिडीओ...