निवडणुकांसाठी पूनम महाजन यांनी घेतलं सिद्धिविनायकाचे दर्शन

Update: 2019-04-05 15:01 GMT

लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असताना प्रत्येक पक्षातील उमेदवार आप-आपल्या पद्धतीने प्रचार किंवा सुरुवात करताना दिसत आहे. तर दुसरीकडे उत्तर मुंबई मतदारसंघातील खासदार आणि २०१९ चे लोकसभा उमेदवार पूनम महाजनने निवडणुकीचा अर्ज भरण्याअगोदर दादर येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेत आर्शीवादही घेतलं आहे... पाहा हा पूनम महाजन यांचा व्हिडिओ..

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2367427626603360/

Similar News