सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण,राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री

Update: 2020-01-26 06:31 GMT

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली यामध्ये एकूण २२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह १६ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. बॉक्सर मेरी कोम यांच्यासह एकूण ७ जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर जाहीर झाला आहे.

Similar News