महापौर रंजना भानसी यांचा पुढाकार, पुरग्रस्ताना 9 लाखांची मदत

Update: 2019-09-21 15:38 GMT

कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना हजारो लोकांनी आपल्या परिनं मदतीचे हात पुढे केले आहे. नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक तसंच इतर अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या महिन्याभराचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिले आहे. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर रंजना भानसी यांनी महानगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचं एका महिन्याचं मानधन महाजनादेश यात्रेनिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुपूर्त केलं. ही रक्कम 9 लाख 10 हजार 900 रुपये इतकी होती.

 

 

Similar News