भाजपच्या मुक्ता टिळक आघाडीवर

Update: 2019-10-24 05:28 GMT

मुक्ता टिळक यांना १५ हजार मतांची आघाडी

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा विधानसभा मतदारंसघातून मोठी आघाडी मिळाली आहे. दहाव्या फेरीनंतर त्यांना जवळपास १५ हजार ५०० मतांची आघाडी मिळाली आहे.

Similar News