कांजीवरम् साडी

Update: 2019-06-15 11:58 GMT

  1. देवकथांमध्येही ज्या साडीचा उल्लेख होतो ती कांजीवरम् साडी...! ज्यामध्ये सर्वोत्तम सिल्क, अभिजात कला आणि आजच्या काळातला एलिगंट लूक अगदी ठळकपणे दिसतो

  2. तामिळनाडूतल्या कांचीपूरम् शहरातली कांजीवरम् साडी. जी सर्वोत्कृष्ट अशा मलबरी सिल्कापासून हाताने विणली जाते. या साडीच्या जरीमध्ये सोनं व चांदी देखील वापरली जाते

  3. अनंतरंगाची उधळण, तलम गर्भरेशमी अंग, भरजरी सोनेरी काठ आणि ब्रोकेडचे सुंदर पदर असले की ओळखावं, ही कांजीवरम्!

Similar News