खुशखबर! युरोप मधील ही युनिव्हर्सिटी देणार मुलींना जाॅब 

Update: 2019-06-19 10:12 GMT

युरोप मध्ये मोठ्याप्रमाणात मुली इंजिनिअर शिक्षण घेतात. त्याच्या आवडीनुसार जरी इंजिनिअर करत असल्या तरी कामांपासून वंचित राहतात. त्यामुळे कामांबाबत असमानता दिसून येते. यावर युरोपातील एका युनिव्हर्सिटीने तोडगा काढला आहे. युरोपमधील आइंडहोव्हेन युनिव्हर्सिटी इंजिनिअर महिलांना कामाची सहज संधी उपलब्ध करून देणार आहेत. येत्या १८ महिन्यांत अशाप्रकारे संधी मुलींना मिळणार आहे. आइंडहोव्हेन युनिव्हर्सिटीचे रेक्टर फ्राक बाजीन्स सांगतात की, शैक्षणिक व्यवस्थापनात कामाच्या बाबतीत स्त्री-पुरूष अशी दरी दिसून येते. ती दरी कमी करण्यासाठी अशाप्रकारे संधी मुलींना देणार आहोत. यामुळे कदाचित समानता येण्याची शक्यता आहे.

Similar News