मुलांच्या शिक्षणासाठी दुर्गाचा पुढाकार

Update: 2019-06-30 13:17 GMT

ज्या समाजात शिक्षण असेल, त्या समाजाला विकसित होण्यास कोणी थांबवू शकणार नाही, चला आपणही एक पाऊल पुढे नेऊ आणि जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाची जोड लावू. असा विचार सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडिलू यांनी केला असून मुंबईतल्या भटक्या विमुक्त समाजातील 200 मुलांना त्यांनी शाळेच्या स्कूल बॅग वाटप केल्या आहेत. दुर्गा आदिवासी, भटक्या विमुक्त समाजासाठी महत्त्वाची कामगिरी करत आहेत.

Similar News