Chandrakant Patil : भाऊबीजचं साडीवाटप ठरेलं का गुन्हा?

Update: 2019-10-29 12:02 GMT

निवडणूकीनंतर दिवाळी हा सण आल्यानं भाऊबीजचं औवचित्य साधून भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोथरूडमध्ये साड्यांच वाटप केलं आहे. गरीब महिला, धूनी भांडी करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना साडी वाटप करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

तर दुसरीकडे, निवडणूकीनंतर वैयक्तीक प्रलोभनांची पूर्तता करण्याची नवीनं पंद्धत भाजपची आहे. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना महिलांना भाऊबीज दयायचीचं असेल तर सर्व पुणेकर महिलांना द्यावी. म्हणजे आपोआप त्यांचे प्रेम लाखो त्रस्त महिलांना कळेल. त्याचबरोबर भेटवस्तू वाटप हे मतदानाशी संबधीत असल्यानं निवडणूक आयोगाने याची दखलं घ्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे.

Full View

Similar News