No bra day : ‘नो ब्रा डे’

Update: 2019-10-14 07:53 GMT

१३ ऑक्टोंबर हा दिवस ‘नो ब्रा डे’ म्हणून ओळखला जातो. किमान या एका दिवशी तरी घट्ट ब्रा ला सोडचिठ्ठी देऊन मोकळा श्वास घेण्यासाठी स्त्रिया बाहेर पडतात किंवा तसे त्यांनी बाहेर पडावे अशी अपेक्षा बाळगली जाते.

ब्रेस्ट कॅन्सरवर संशोधन करणार्‍या एका कॅनेडियन डॉक्टरने ही प्रथा सुरू केली. आता भारतात हळूहळू याबद्दलची जागरूकता वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे.

सर्व स्त्रियांना ‘नो ब्रा डे’ च्या शुभेच्छा.

हेही वाचा...

ब्रा कुठली वापरायची?

Similar News