होय अनेकांच्या मनातील प्रश्नांवर आता आम्ही उघडपणे बोलणार
वैवाहिक जीवनातील लैंगिक अडचणी, गरोदरपणात सेक्स करावा का? अतिहस्तमैथूनामुळे वीर्यसाठा संपला तर? अशा अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत प्रसिध्द सेक्सोलॉजिस्ट डॉ. राहूल पाटील फक्त मॅक्स वुमनवर... उद्या पासून संध्याकाळी 10 वाजता..;
0